🐂 *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂
*आम्ही शंभर टक्के देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)* , *कुठल्याही प्रकारची भेसळ नसलेले, 100% नैसर्गिक देशी गाईचे रुचकर आणि पचनास सोपे असे तूप १ किलो व अर्धा किलो पॅक मध्ये उपलब्ध करुन देत आहोत...!!*
*तुपाचा दर ₹ ८००/- किलो*
*जयसिंगपूरमध्ये मोफत घरपोच*
*अन्य ठिकाणी कुरीअर चार्जेस जादा*
*तुमची ऑर्डर बुक करण्यासाठी लगेच संपर्क साधा*
📱 *7744964550*
*आनंद कुलकर्णी*