News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

ग्लुकोसामाईन कॅप्सूल्स


ग्लुकोसामाईन हे विशिष्टप्रकारच्या समुद्र शिंपल्यापासून बनविले जाते. सगळ्याप्रकारचे संधीवात, गुडघे दुखी, मणक्यांशी संबंधित आजार, ग्लुकोमा, वाढलेले कोलेस्ट्रॉल यामध्ये ग्लुकोसामाईन प्रभावीपणे काम करते. संधीवातात सांध्याना येणारी सूज कमी करते. मानेच्या आणि कमरेच्या स्पॉंडेलेसीसमध्ये याचा चांगला फायदा होतो असा अनुभव आहे. सायटिका आणि स्लिप डिस्क या आजारातही प्रभावी आहे. गाऊटमध्येही याचा चांगला उपयोग होतो असा अनुभव आहे. गरोदर महिला आणि मधुमेहाच्या रुग्णांनी याचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog