News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

नीम पावडर कॅप्सूल्स

नीम पावडर कॅप्सूल्स या कडुनिंबाच्या पाल्याचे चूर्ण करुन त्यापासून बनविलेल्या आहेत. कडूनिंब मुख्यत्वेकरुन त्वचा विकारात प्रभावी आहे. त्याशिवाय पोटातील कृमी, नाकातून वारंवार होणारा रक्तस्त्राव, हिरड्यांचे आजार, वारंवार येणारा बारीक ताप यातही प्रभावीपणे काम करते. मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. नीममुळे कुटूंबनियोजनाला मदत होते. नीमच्या अती आणि चुकीच्या वापरामुळे शुक्राणूंवर आणि लैंगिक क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog