फ्लॅक्स ऑईल कॅप्सूल्स म्हणजे जवस तेलाच्या कॅप्सूल्स. हृदयरोग, रक्तातील गुठळ्या, वाईट कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण, रक्तवाहिन्यांचे विकार, डोळ्यांचे आजार, स्नायूंची दुर्बलता, अंतःस्त्रावी ग्रंथींचे आजार, हाडातील वंगणाची कमतरता, शरीरावरील सूज, सायटिका, व्हेरिकोज व्हेन्स, संधीवात, मधुमेह, मायग्रेन, स्किन इन्फेक्शन्स आदी आजारात प्रभावी आहे. चरबी वितळवण्याच्या याच्या गुणधर्मामुळे वजन कमी करण्यासाठी याचा प्रभावी वापर करता येतो. अन्य सप्लिमेंटस सोबत पायाभूत सप्लिमेंट म्हणून वापरल्याने फायदा होतो असा अनुभव आहे.Namaskar, Thanks for visiting Our Blog. I am Anand Vaman Kulkarni, Working as Naturopathy Consultant from 2006 at Jaysingpur Dist. Kolhapur (Maharashtra - India). We provide advise to cure your Health Problems. We use Food Supplements for Treatment. We launched Our own Brand Food Supplements in Capsule form. We can send it to any place in India. So you can get Trusted, Pure & proven Food Supplements.
News From Us
फ्लॅक्स सीड ऑईल कॅप्सूल्स
फ्लॅक्स ऑईल कॅप्सूल्स म्हणजे जवस तेलाच्या कॅप्सूल्स. हृदयरोग, रक्तातील गुठळ्या, वाईट कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण, रक्तवाहिन्यांचे विकार, डोळ्यांचे आजार, स्नायूंची दुर्बलता, अंतःस्त्रावी ग्रंथींचे आजार, हाडातील वंगणाची कमतरता, शरीरावरील सूज, सायटिका, व्हेरिकोज व्हेन्स, संधीवात, मधुमेह, मायग्रेन, स्किन इन्फेक्शन्स आदी आजारात प्रभावी आहे. चरबी वितळवण्याच्या याच्या गुणधर्मामुळे वजन कमी करण्यासाठी याचा प्रभावी वापर करता येतो. अन्य सप्लिमेंटस सोबत पायाभूत सप्लिमेंट म्हणून वापरल्याने फायदा होतो असा अनुभव आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
देशी गाईचे शुद्ध गावरान तूप
🐂 *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...
Pages
-
🐂 *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...
-
शिलाजीत ही एक प्राचीन आणि नैसर्गिक औषधी आहे. शिलाजीत हा एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो जो हिमालयातील दगडांमध्ये सापडतो. हे चवीला अतिशय कड...
No comments:
Post a Comment