News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

स्पिरुलिना पावडर कॅप्सूल्स

स्पिरुलिना ही समुद्राच्या पाण्यात आढळणारी शेवाळ वर्गातील वनस्पती आहे. याच्यातील पोषक घटकांच्या खजिन्यामुळे नासा अंतराळवीरांसाठी अन्न म्हणून याचा उपयोग करते. प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि लोहाच्या कमतरतेत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, ताणतणावामुळे होणारे परिणाम रोखण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी, जखमा लवकर भरुन येण्यासाठी मधुमेहात प्रभावी आहे. स्पिरुलिना पाण्यासोबत घेतले की वजन कमी होते आणि रात्री झोपताना दुधासोबत घेतले तर वजन वाढते असा अनुभव आहे. जबरदस्त नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करते.

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog