News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Saturday, 2 June 2018

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की,


आई श्री तुळजाभवानी, श्री शैल्य मल्लिकार्जुन, प्रभू श्री रामराया आणि सज्जनगडनिवासी श्री सदगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने आज, शनिवार, दि. 2 जून 2018 रोजी संकष्टीच्या शुभमुहूर्तावर आपल्या ASK Natural Products च्या फूड सप्लिमेंटसमध्ये आणखी दोन सप्लिमेंटसची वाढ करीत आहोत. आता आपले एकूण दहा प्रॉडक्टस झाले आहेत.

 हे नवीन दोन्ही प्रॉडक्टस आणि त्याचे उपयोग खाली देत आहे. शंभर टक्के शुध्दता आणि विश्वासार्हता अशी ओळख असलेले आपले प्रॉडक्टस आजवर जसे हजारो रुग्णांना त्यांच्या व्याधींपासून आराम मिळण्यासाठी उपयुक्त ठरले तसेच हे नवीन दोन्ही प्रॉडक्टसही रुग्णांना लाभदायक ठरावेत ही प्रभू श्री रामरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना ......!!

आजवर या कार्यात आपण सगळ्यांनी मला भरभरुन सहकार्य केलेत, यापुढेही असेच प्रेम आणि सहकार्य मिळत रहावी ही अपेक्षा ...... !!



आनंद वामन कुलकर्णी
ASK Natural Products
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 (Whats App)

  महत्त्वाचा इशारा - या दोन्ही सप्लिमेंटसचा उपयोग सुरु केल्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरुच ठेवावीत. साधारण पंधरा दिवसांनी त्यांच्या औषधांचा डोस कमी करणे अथवा बंद करणेबाबतचा निर्णय तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कोणताही निर्णय घेणे धोकादायक ठरु शकते.

कॅन्सरसह विविध आजारात प्रभावी - हरिद्रा कॅप्सूल्स

हरिद्रा कॅप्सूल्स (Cap. Haridra) –

 हरिद्रा कॅप्सूल्स या संपूर्ण नैसर्गिक आणि शुध्द हळदीपासून बनविलेल्या आहेत. त्यामुळे घरातील नेहमीच्या वापरातील हळदीपेक्षा कितीतरी अधिक चांगले परिणाम या कॅप्सूल्समुळे मिळतात. हळदीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, हळद जंतुनाशक आहे ह्रदविकार, मधुमेह ,कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून हळद प्रतिबंध करते. अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा वापर महत्त्वाचा आहे. यकृतामधून पित्तरसाचे पुरेशा प्रमाणात स्रवण होण्यास हळद मदत करते. अन्नातील स्निग्ध पदार्थाचे पूर्णपणे पचन होण्यास यामुळे फायदा होतो. जेवणानंतर येणारे जडत्व, पोटात होणारी जळजळ, गॅसेस यांवर हळद उत्तम उतारा आहे. हळदीमुळे या तक्रारी कमी होण्यास मदत होते. हळद जंतूविरोधी असल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर (त्वचा, घसा, तारुण्यपीटिका इ.) हळद उपयोगी पडते. 


हळदीत तीन ते साडेतीन टक्के कर्क्युमिन आढळते. कर्क्युमिन हे द्रव्य कर्करोगापासून बचाव करण्यास उपयुक्त असल्याचे आधुनिक संशोधनात स्पष्ट झाले आहे. या संशोधनाला 'अमेरिकन असोसिएशन ऑफ कॅन्सर रीसर्च' या संस्थेनेदेखील दुजोरा दिला असून, 'क्लिनिकल कॅन्सर रीसर्च ' या विज्ञान नियतकालिकेत हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे. प्रयोगशाळेतील नमुन्यात आतडय़ातील पेशींचा अभ्यास करण्यात आला. क्युरक्युमिनमुळे पेशीवर चांगला परिणाम दिसून येतो, कर्करोगाच्या पेशींशी झुंजण्यात या फायटोकेमिकलचा उपयोग होतो असे त्यात स्पष्ट झाले. सेंट लुईस विद्यापीठाचे उदयशंकर इझिकेल यांनी म्हटले आहे की, फायटोकेमिकल आतडय़ाच्या कर्करोगाची वाढ रोखतो व प्रसारही होत नाही. जेव्हा आतडय़ाचा कर्करोग असलेल्या पेशींवर कर्क्युमिनचा वापर केला जातो तेव्हा त्या मरतात. फायटोकेमिकल्स हे कर्करोग उपचारावर आश्वासक आहेत व त्यामुळे केमोथेरपीचे परिणामही टळतात. इझिकेल यांनी सांगितले की, आतडय़ाचा कर्करोग टाळण्यासाठी हळदीतील घटकांचा उपयोग होतो, त्यामुळे कर्करोगावरील उपचारात आता कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्टच्या स्वरुपात वापरले जाते. पण, अयोग्य प्रमाणातील कर्क्युमिन शरीराला हानीकारकही ठरु शकते. हरिद्रा कॅप्सूल्समधून आवश्यक प्रमाणातच कर्क्युमिन मिळते. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांसाठी हरिद्रा कॅप्सूल खूपच सुरक्षित, प्रभावी आणि उपयुक्त आहेत.

 हळद बुरशीनाशक तसेच सूजनाशक आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स, भरुन येत नसलेल्या जखमा, त्वचारोग अशा विकारात हळद अँटीबायोटिक्स आणि अँटिसेप्टिक औषधांसारखी काम करते. हळदीत ब (B), क (C), ई (E) ही जीवनसत्त्वे असून लोह, कॅल्शियम, तांबे, पोटँशियम, जस्त व मॅग्नेशियमही आहे. या सर्वगुणांसह शंभर टक्के शुध्द स्वरुपातील हळदीच्या या कॅप्सल्स आहेत.

 Common Uses of Cap. Haridra –

 Haridra (Turmeric) is used for arthritis, heartburn (dyspepsia), joint pain, stomach pain, ulcerative colitis, bypass surgery, haemorrhage, diarrhoea, intestinal gas, stomach bloating, loss of appetite, jaundice, liver problems, Helicobacter pylori (H. pylori) infection, stomach ulcers, irritable bowel syndrome (IBS), gallbladder disorders, high cholesterol, a skin condition called lichen planes, skin inflammation from radiation treatment, and fatigue. It is also used for headaches, bronchitis, colds, lung infections, fibromyalgia, leprosy, fever, menstrual problems, itchy skin, recovery after surgery, and cancers. Other uses include depression, Alzheimer's disease, swelling in the middle layer of the eye (anterior ileitis), diabetes, water retention, worms, an autoimmune disease called systemic lupus erythematosus (SLE), tuberculosis, urinary bladder inflammation, and kidney problems.

 आनंद वामन कुलकर्णी
 ASK Natural Products
 जयसिंगपूर जि. कोल्हापूर
 मो. 7744964550 (Whats App)

किमान हजार आजारांवर उपयुक्त - आमलकी कॅप्सूल्स

आमलकी कॅप्सूल्स (Cap. Aamalaki) -

आमलकी अर्थात आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आधुनिक रासायनिक विश्लेषकांच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्याच अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात आणि संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त ' सी ' व्हिटॅमिन आवळ्यात आढळते.

आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते. आवळा शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.

याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे.

 किमान हजार आजारांवर आवळा उपयुक्त आहे. त्यामुळेच अबालवृध्दासाठी आवळा अतिउत्तम आहे. अशा या बहुगुणी आवळ्याच्या शंभर टक्के शुध्द स्वरुपातील या कॅप्सूल्स आहेत.

 Common Uses of Cap. Aamalaki -

 Amalaki (Indian Gooseberry) is taken for high cholesterol, hardening of the arteries (atherosclerosis), diabetes, pain and swelling of the pancreas (pancreatitis), cancer, upset stomach, eye problems, joint pain, diarrhoea, bloody diarrhoea (dysentery), osteoarthritis, obesity, organ restoration, and for a skin disorder that causes un pigmented skin. It is also used to kill germs and reduce pain and swelling caused by the body's reaction to injury or illness (inflammation).

 आनंद वामन कुलकर्णी
ASK Natural Products
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
 मो. 7744964550 (Whats App)

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog