News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Saturday, 2 June 2018

किमान हजार आजारांवर उपयुक्त - आमलकी कॅप्सूल्स

आमलकी कॅप्सूल्स (Cap. Aamalaki) -

आमलकी अर्थात आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आधुनिक रासायनिक विश्लेषकांच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्याच अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात आणि संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त ' सी ' व्हिटॅमिन आवळ्यात आढळते.

आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते. आवळा शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.

याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे.

 किमान हजार आजारांवर आवळा उपयुक्त आहे. त्यामुळेच अबालवृध्दासाठी आवळा अतिउत्तम आहे. अशा या बहुगुणी आवळ्याच्या शंभर टक्के शुध्द स्वरुपातील या कॅप्सूल्स आहेत.

 Common Uses of Cap. Aamalaki -

 Amalaki (Indian Gooseberry) is taken for high cholesterol, hardening of the arteries (atherosclerosis), diabetes, pain and swelling of the pancreas (pancreatitis), cancer, upset stomach, eye problems, joint pain, diarrhoea, bloody diarrhoea (dysentery), osteoarthritis, obesity, organ restoration, and for a skin disorder that causes un pigmented skin. It is also used to kill germs and reduce pain and swelling caused by the body's reaction to injury or illness (inflammation).

 आनंद वामन कुलकर्णी
ASK Natural Products
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
 मो. 7744964550 (Whats App)

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog