News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

करेला - जामून कॅप्सूल्स

करेला जामून म्हणजे कारले आणि जांभूळ यांच्या चूर्णाची कॅप्सूल. प्रामुख्याने या कॅप्सूल्स मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावीपणे काम करतात. याशिवाय जठर आणि आतड्याशी संबंधित तक्रारी, त्वचारोग, मूतखडा, यकृताशी संबंधित विकार, बध्दकोष्ठता, ब्रॉंकायटिस, अस्थमा, डिप्रेशन, नर्व्हस सिस्टिमचे विकार, डायेरिया, त्वचेवरील सूज आदी विकारातही याचा चांगला फायदा होतो. मधुमेहासह विविध कारणांनी निर्माण झालेली लैंगिक दुर्बलता, लैंगिक समस्या यातही हे प्रभावीपणे काम करते असा अनुभव आहे.

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog