शिलाजीत सामान्यतः आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये वापरले जाते. ही एक प्रभावी आणि सुरक्षित औषधी आहे जी आपली संभोग क्षमता वाढवते आणि शरीरावर अजून सकारात्मक परिणाम करते. ही औषधी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे.
शिलाजीत सेवनाचे फायदे-
१) अल्झायमर रोग - अल्झायमर हा असा रोग आहे जो मेंदू वर दुष्परीणाम करतो. हा असा रोग आहे जो मेंदू मध्ये स्मृती, व्यवहार आणि आकलन क्षमता यांच्याशी निगडित अडचणी निर्माण करतो. अल्झायमरच्या लक्षणांमध्ये सुधार आणण्यासाठी जी औषधी वापरतात त्यात मुख्यत्वे करून शिलाजीतचा वापर केला जातो. आणि शिलाजीत खूप गुणकारी ठरलं आहे या रोगावर. तज्ज्ञांचे मानणं आहे की शिलाजीत हे अल्झायमर रोगाच्या प्रगतीवर रोख लावतं व त्याला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतं.
शिलाजीत मध्ये एक अँटी ऑक्सिडंन्ट असतं जे फुलीक ऍसिड म्हणून ओळखलं जातं. आपल्या शरीरात प्रोटीन गोठू न देण्याचं महत्वपूर्ण काम पण शिलाजीत करतं. प्रोटीन हा आपल्या शरीरातील खूप महत्वपूर्ण घटक आहे आणि हा गोठला तर मेंदूची कार्यप्रणाली धीम्या गतीने होते. ते गोठू न देण्याच मुख्य काम शिलाजीत करतं.
२) टेस्टस्टेरॉनचा स्तर वाढवतं - टेस्टस्टेरॉन हा पुरुषांचा प्राथमिक लैंगिक हार्मोन आहे आणि याचा स्तर प्रत्येक पुरुषामध्ये कमी अधिक असू शकतो. ज्या पुरुषांमध्ये टेस्टस्टेरॉनचा स्तर कमी असतो त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. ज्यामध्ये मुख्यत्वे संभोग करण्याची इच्छा कमी होणे, थकवा, अनिद्रा इत्यादी. एका अध्ययनानुसार ही बाब समजली आहे की, जर एखादा पुरुष 250 मिली ग्राम शिलाजीतचा नियमितपणे 3 महिने घेत असेल तर त्याच्या टेस्टरॉनच्या स्तरामध्ये समाधान कारक वाढ होते. पण हा प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
३) शारीरिक स्टॅमिनाशी निगडित इतर आजार –
अनिद्रा –
सुस्ती किंवा थकवा जाणवणे –
अंगदुखी –
वेडेपणा –
हायपोक्सीया –
पुलनुमारी इडीमा
ही सर्व लक्षणे कोणत्याही एका उच्च स्तरीय (डोंगराळ) भागांमध्ये होणाऱ्या रोगाकडे इशारा करतात. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, शिलाजीतचं सेवन केल्याने उंच ठिकाणी म्हणजेच डोंगराळ भागात राहिल्यामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळू शकते किंवा त्यांना होण्याआधीच प्रतीबंधीत केलं जाऊ शकतं. शिलाजीत मध्ये फुलविक ऍसिड आणि अशी 84 खनिजे समाविष्ट आहेत जी वेगवेगळे स्वास्थ्य फायदे देतात. शिलाजीत आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, स्मृती वाढवतं, अँटी इंफ्लामेट्री म्हणजे सूज कमी करतं, शरीरातील ऊर्जा वाढवणं, आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी एक अँटी ऑक्सिडंन्ट म्हणून कार्य करतं. शिलाजीत अनेक प्रकारांनी आपल्याला मजबूती प्रदान करतं.
नपुंसकता, स्वप्नदोष, धातुदोष, शीघ्रपतन हे असे आजार आहेत जे वैवाहिक जीवनावर खूप मोठा परिणाम करतात. असंयमित खाणपिणे, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, इतर काही चुकीच्या सवयींमुळे पुरुषांना कमजोरीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. शिलाजीत या सर्वच अजारांविरोधात प्रभावी आहे.
यांच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा आटोक्यात राहते. परिणामी मधुमेहावर इलाज सुद्धा होतो. शिलाजीत रोगप्रतीकार शक्ती तर वाढवतेच पण सोबतच शारीरिक आणि मानसिक शक्ती सुद्धा प्रदान करते. शिलाजीतचे नियमित सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवते व नेहमी ताजे आणि तरुण राहण्यासाठी मदत करते.
आम्ही अत्यंत उच्च प्रतीचे आणि शुध्दतेबाबत शंभर टक्के खात्रीचे शिलाजीत उपलब्ध केले आहे. शिलाजीतचा सर्वसाधारण डोस हरभ-याच्या डाळी इतक्या आकाराचा असल्याने सर्वसामान्यपणे एका माणसाला 20 ग्रॅम शिलाजीत दोन महिने सहज पुरेल. 20 ग्रॅम शिलाजीतची किंमत 1000 रुपये आहे. तुम्ही बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर करुन तुमचा नाव, पत्ता, पिनकोड आणि संपर्क क्रमांक कळविल्यास तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने घरपोहोच पाठवले जाईल.
बँक डीटेल्स -
Anand Vaman Kulkarni
State Bank of India, Br, Jaysingpur
Savings Account No. 30308341042
IFSC - SBIN0011136
FOR BHIM APP - 7709443520@upi

No comments:
Post a Comment