News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Monday, 10 December 2018

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी


हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी खालील घटकांचा आहारात समावेश करावा - पालक, फरसबी, मोहरी, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना, सोयाबिन, टोमॅटो, पिस्ता, तमालपत्र, तुळशीची पाने, तीळ, नाचणी, शेंगदाणा तेल जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. शुगरही कमी होईल. मीठ लसणा मध्ये मिक्स करून चटणी बनवावी. ही चटणी खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. आनंद वामन कुलकर्णी निर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर मो. ७७४४९६४५५०

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog